टॅग: telugu titans

Telugu-Titans-vs-Patna-Pirates

PKL 2023: पवनचे ऐतिहासिक प्रदर्शन ठरले व्यर्थ, पटना पायरेट्सचा तब्बल 22 गुणांनी दणदणीत विजय

Pro Kabaddi 10: बुधवारी (दि. 6 डिसेंबर) अहमदाबाद येथे प्रो कबड्डी 10 लीगमधील आठवा सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्स ...

hs v tt

झुंजार पुनरागमनासह तेलगू टायटन्सने खेळला टाय! हरियाणा स्टीलर्स तिसऱ्या स्थानी

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७७ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स व तेलगू टायटन्स हे संघ समोरासमोर ...

u-mumba

तेलगू टायटन्सवर यु मुंबा पडली भारी! सुल्तान फजल फॉर्ममध्ये

२३-१७ प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७१ व्या सामन्यात यु मुंबाची गाठ अखेरच्या स्थानावर असलेल्या तेलगू टायटन्सशी झाला. सामन्याच्या सुरुवातीला ...

Photo Courtesy: Twitter/Pro Kabaddi

बंगाल-तेलगू सामन्याने पाहिली संयमाची परीक्षा; वॉरियर्स २८-२७ ने विजयी

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ६१ वा सामना गतविजेता बंगाल वॉरियर्स व तेलगू टायटन्स यांच्या दरम्यान ...

hs rakesh

गुजरातचा टायटन्सवर ‘जायंट’ विजय! राकेशचा चढायांमध्ये झंझावात

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ४८ व्या सामन्यात गुजरात जायंट्स व तेलगू टायटन्स हे संघ आमनेसामने ...

u-mumba

प्रो कबड्डी: फजलच्या मुंबाचा धमाका! तेलगू टायटन्सला केले नामोहरम

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ४१ व्या सामन्यात यु मुंबा व तेलगू टायटन्स हे संघ समोरासमोर ...

Photo Courtesy: Twitter/PKL

सचिन तंवरच्या ‘गोल्डन रेड’ने पटनाचा टायटन्सवर थरारक विजय

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ३ जानेवारी रोजीचा दुसरा सामना पटना पायरेट्स व तेलगू टायटन्स यासंदर्भात खेळला गेला. अत्यंत उत्कंठावर्धक ...

hariyana steelers

हरियाणाने दाखविला दम! युवा खेळाडूंच्या जोरावर केली तेलगू टायटन्सवर मात

बेंगलोर येथे प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम सुरू आहे. या हंगामाच्या सातव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात तेलगू टायटन्स आणि हरियाणा स्टीलर्स ...

Telugu Titans v Tamil Thalaivas

प्रो कबड्डी २०२१ : ‘तमिळ थलाईवाज’ आणि ‘तेलगू टायटन्स’ संघातील सामना बरोबरीत, वाचा थरारक सामन्याबद्दल सर्वकाही

प्रो कबड्डी लीग २०२१ला बुधवार (२२ डिसेंबर) रोजी धमाक्यात सुरुवात झाली. यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पहिल्याच दिवशी ...

Photo Courtesy: Instagram/@prokabaddi

प्रो कबड्डी लीग २०२१ चा लिलाव संपन्न, ‘असे’ आहेत सर्व १२ संघ

'प्रो कबड्डी लीग' 2021 लिलावाचा तिसरा आणि शेवटचा दिवस चांगल्या गोष्टींनी संपला. सर्व 12 फ्रँचायझींनी 'ब', 'क' आणि ड' श्रेणीतील ...

Photo Courtesy: Twitter/ProKabaddi

अबोजर मिघानीची बंगाल वॉरियर्समध्ये रॉयल एन्ट्री; ‘इतक्या’ लाखांच्या बोलीसह दिले संघात स्थान

येत्या डिसेंबर महिन्यात प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा ८ वा हंगाम सुरू होणार आहे. कबड्डी चाहते ही स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने ...

Photo Courtesy: Twitter/ProKabaddi

प्रो कबड्डी लिलाव: ‘बाहुबली’ सिद्धार्थ देसाई झाला करोडपती; तेलगु टायटन्सने ‘इतक्या’ कोटींमध्ये केले कायम

प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाला येत्या डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी २९, ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी या हंगामासाठी खेळाडूंचा ...

प्रो कबड्डीत हा मोठा पल्ला पार करणारा तेलुगू टायटन्स केवळ दुसराच संघ

प्रो कबड्डी सीजन 7 मध्ये काल तेलुगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यांत दबंग दिल्ली ने ३४-३३ असा ...

प्रो कबड्डी ७ लेग १: तेलगू टायटन्स विरुद्ध यु मुंबा लढत, सिद्धार्थ देसाईंकडे सर्वांच्या नजरा.

प्रो कबड्डी सीजन ७ ला उद्या पासून सुरुवात होत आहे. ७५ दिवस चालणाऱ्या या लीग मध्ये १३७ सामने होणार आहेत. ...

प्रो कबड्डी २०१९ मध्ये एकाच संघाकडून खेळणार देसाई बंधू!

प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमाचा लिलाव सध्या मुंबईमध्ये सुरु आहे.  या लिलावाला कालपासून(8 एप्रिल) सुरुवात झाली आहे. या लिलावाची आज(9 ...

Page 1 of 5 1 2 5

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.