Three Different Team Of India

IND-vs-NZ-2nd-ODI

“आपल्याकडे एकाचवेळी तीन वेगळे संघ खेळवण्याची क्षमता”, माजी कर्णधाराकडून टीम इंडियाचे कौतुक

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे.‌ मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने आघाडी घेतलीये. सध्याचा भारतीय संघाचा खेळ पाहता, भारताचे ...