Virat Kohli Six Against Harris Rauf
कोहली गोज डाऊन द ग्राऊंड…! विराटच्या महानतेवर शिक्कामोर्तब करणाऱ्या खेळीची वर्षपूर्ती
स्पर्धा टी20 विश्वचषक 2022… मैदान जगातील दुसरे सर्वात मोठे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड… मैदानावर उभे ठाकलेले क्रिकेटविश्वातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान… सर्वात हाय वोल्टेज....






