Virat Kohli Will Be Opener In IPL 2021
इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीची ‘विजयी सलामी’; आता आयपीएल २०२१ मध्येही करणार ‘ओपनिंग’
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात सलामीला फलंदाजी करत टीम इंडियाला जिंकवणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजी क्रमांकाबद्दल मोठा खुलासा केला आहे. पाचव्या सामन्याआधी कोहलीने....






