Yuvraj Singh shares a video
युवराजने सचिनला दिल्या वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा, शेअर केला हृदयस्पर्शी क्षणांचा खास व्हिडिओ
जागतिक क्रिकेटमधील सार्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस आहे. सचिन आज ४८व्या वर्षात पदार्पण करतो आहे. या निमित्ताने अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्याला वाढदिवसाच्या....






