बड्डे आहे भावाचा! विराटच्या वाढदिवसाचे टीम इंडियाकडून दणक्यात सेलिब्रेशन; पाहा व्हिडिओ

संयुक्त अरब अमीरात येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारतीय संघाचा स्कॉटलंडशी सामना झाला. भारतीय संघाने ८ गडी राखून या सामन्यात शानदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचवेळी शुक्रवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा ३३ वा वाढदिवस होता. भारतीय संघाचा विजय व विराटचा वाढदिवस … बड्डे आहे भावाचा! विराटच्या वाढदिवसाचे टीम इंडियाकडून दणक्यात सेलिब्रेशन; पाहा व्हिडिओ वाचन सुरू ठेवा