ओमिक्रॉनच्या सावटाखाली ‘इतके’ दिवस ‘टीम इंडिया’ राहणार दक्षिण आफ्रिकेत; ‘या’ दिवशी होणार रवाना

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा धोका असताना भारतीय संघ या दौऱ्यावर जात असून, हा धोका लक्षात घेऊन मालिकेचे वेळापत्रक बदलण्यात आले. कसोटी आणि वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार्‍या भारतीय संघाला आता पुढील दीड महिना कडक निर्बंध असलेल्या बायो-बबलमध्ये (Bio … ओमिक्रॉनच्या सावटाखाली ‘इतके’ दिवस ‘टीम इंडिया’ राहणार दक्षिण आफ्रिकेत; ‘या’ दिवशी होणार रवाना वाचन सुरू ठेवा