भारताचं काय घेऊन बसलाय, इंग्लंडच्या वृत्तपत्रातही भारताच्या विजयाचा डंका; ‘फ्रंटपेज’वर झळकली बातमी

भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताची अवस्था दयनीय झाली होती. परंतु मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अभेद्य भागीदारी करत इंग्लडवरचा दबाव वाढवला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे इंग्लंडच्या संघाने गुडघे टेकले आणि भारतीय संघाने 151 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने लॉर्ड्सवर तिसऱ्यांदा ही कामगिरी केली आहे. … भारताचं काय घेऊन बसलाय, इंग्लंडच्या वृत्तपत्रातही भारताच्या विजयाचा डंका; ‘फ्रंटपेज’वर झळकली बातमी वाचन सुरू ठेवा