fbpx
Monday, January 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रो कबड्डी लीगचे आठवे पर्व ढकलले पुढे, आता ‘या’ वर्षी होणार स्पर्धा

The eighth season of the Pro Kabaddi League has been postponed

November 28, 2020
in टॉप बातम्या, कबड्डी
0
Photo Courtesy: Twitter/ProKabaddi

Photo Courtesy: Twitter/ProKabaddi


यंदा कोरोनाच्या महामारीमुळे बर्‍याच क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेचे आयोजन रद्द करण्यात आले आहे, तर काही स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले. अशातच आता यंदा होणारा प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामसुद्धा एक वर्षासाठी पुढे ढकलला, अशी माहिती प्रो कबड्डी आयोजकांनी दिली.

यावर्षी प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम खेळवण्यात येणार होता. प्रो कबड्डी लीगमध्ये प्रत्येक संघातील खेळाडूंचा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही स्पर्धा एकवर्षासाठी पुढे ढकलली आहे. त्यामुळे प्रो कबड्डीचा ८ वा हंगाम पुढीलवर्षी पाहायला मिळू शकतो.

pic.twitter.com/2Ic77JEsXq

— ProKabaddi (@ProKabaddi) November 28, 2020

या स्पर्धेसाठी देशातील विविध शहरातील 12 संघाचा सहभाग असतो. आयपीएलच्या पाठोपाठ भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणारी लीग म्हणून प्रो कबड्डीला ओळखले जाते. आयपीएल प्रमाणे या स्पर्धेत विदेशी खेळाडू सहभागी होतात. त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रीय आणि देशांतर्गत कबड्डी खेळणारे खेळाडूसुद्धा सामील असतात.

2016 मध्ये एकाच वर्षात दोन हंगामाचे आयोजन केल होते. मात्र यंदाचा हंगाम कोरोनाच्या महामारीमुळे रद्द करण्यात आला.
मागील वर्षी खेळवण्यात आलेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये बेंगाल वारियर्स संघाने किताब जिंकला होता.

सात हंगामातील विजेतेपद पटकाविलेले संघ.

जयपूर पिंक पॅंथर्स(1), यू मुम्बा(1), पटणा पायरेट्स(3), बेंगळुरू बुल्स(1), बेंगाल वारियर्स (1)  आतापर्यंत या पाच संघानी विजेतेपद पटकावले आहे.

एकदाही विजेतेपद न पटकावणारे संघ

पुणेरी पलटण, हरियाणा स्टिलर्स, तेलगू टायटन्स, यूपी योद्धा, गुजरात फाॅरच्युनजायंटस, दबंग दिल्ली, तामिळ थलाइवाज
या सात संघांनी एकदाही विजेतेपद मिळवले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

कबड्डीच्या पहिलावहिल्या अर्जून पुरस्कार विजेत्याने असा केला होता आनंद साजरा

मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!

त्याने कुस्ती सोडली नसती तर आज भारत एका प्रतिभाशाली कबड्डीपटूला मुकला असता!


Previous Post

“मनीष पांडे दुर्दैवी”, हार्दिकला संघात स्थान दिल्याबद्दल माजी दिग्गजाचे रोखठोक मत

Next Post

धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@cricbaroda
टॉप बातम्या

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सांघिक कामगिरीच्या बळावर बडोदा बाद फेरीत, गुजरातचा केला पराभव

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

“ऑस्ट्रेलियाने डाव लवकर घोषित करायला हवा होता”, माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केली टीका

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

January 18, 2021
Screengrab: Twitter/ cricketcomau
क्रिकेट

व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

January 18, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू 'कोरोना पॉझिटिव्ह', दौरा रद्द होण्याचे संकट

Photo Courtesy: Twitter/ ICC

आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ३ ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरुद्ध पहिल्या वनडेत चमकले

Photo Courtesy: Twitter/PBLIndiaLive

भारतात होणारी बॅडमिंटनची 'ही' मोठी स्पर्धा १ वर्षासाठी ढकलली पुढे

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.