आयपीएल २०२१ गाजवलेल्या ‘या’ ५ यंगस्टर्सकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये असेल सर्वांचेच लक्ष

देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ४ नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. ही स्पर्धा आठ दिवसांमध्ये खेळली जाणार आहे आणि यामध्ये ८५ सामने खेळले जातील. ही स्पर्धा पाच वेगवेगळ्या ग्रुपमध्ये खेळली जाणार आहे, ज्यात प्रत्येक ग्रुपमध्ये ६ संघ असतील. प्रत्येक ग्रुपमधील पहिले दोन संघ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचतील आणि इतर संघांचा प्रवास पहिल्या फेरीनंतर संपेल. अशात … आयपीएल २०२१ गाजवलेल्या ‘या’ ५ यंगस्टर्सकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये असेल सर्वांचेच लक्ष वाचन सुरू ठेवा