सीएसके आणि आयपीएल जेतेपदाच्या आड येऊ शकतात केकेआरचे फॉर्मात असलेले ‘हे’ ४ शिलेदार

चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएल २०२१ चा अंतिम सामना होणार आहे. या अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ आपल्या चौथ्या जेतेपदासाठी इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाताचा सामना करेल, तर कोलकाताची नजर तिसऱ्या आयपीएल जेतेपदावर असेल. सीएसकेने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये जेतेपदावर आपले नाव … सीएसके आणि आयपीएल जेतेपदाच्या आड येऊ शकतात केकेआरचे फॉर्मात असलेले ‘हे’ ४ शिलेदार वाचन सुरू ठेवा