बापरे! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय तरी धोनी कमावतो कोट्यावधी रुपये; मालमत्ता जाणून बसेल धक्का

काही खेळाडू बऱ्याच क्रिकेट प्रेमींसाठी आदर्श असतात, तर काही त्यांना देवाप्रमाणे मानतात. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) बाबत सुद्धा असंच काहीसं आहे. त्याच्या विक्रमामुळे, मैदानावरचा संयमी अंदाज आणि कर्णधार असताना प्राप्त केलेलं यश यामुळे चाहते त्याच्यासाठी वेडे आहेत. धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, तरी तो कमाईत भल्या भल्यांना मागे टाकत … बापरे! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय तरी धोनी कमावतो कोट्यावधी रुपये; मालमत्ता जाणून बसेल धक्का वाचन सुरू ठेवा