भारत का आहे सर्वात खतरनाक संघ? न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा मोठा खुलासा

सध्या यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० आणि कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असून युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम साउदी … भारत का आहे सर्वात खतरनाक संघ? न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा मोठा खुलासा वाचन सुरू ठेवा