टॉप बातम्या

_Mo Bobat

आरसीबीला ट्रॉफी जिंकवण्याची जबाबदारी ‘या’ दिग्गजावर, इंग्लंड क्रिकेटसाठी 12 वर्षांत केलंय खास काम

इंग्लंड संघाचा परफॉर्मेंस डायरेक्टर मोहम्मद बोबाट याला नवीन जबाबदारी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये बोबाट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर...

Read more

वर्ल्डकपआधी दुखापतींचे सत्र सुरूच! विलियम्सनपाठोपाठ ‘या’ संघाचाही कर्णधार जायबंदी

वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरू होण्यासाठी आता आठवडाभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होईल. तत्पूर्वी,...

Read more

World Cup Countdown: फ्लाईंग कैफचा 20 वर्षापासून अबाधित असलेला विक्रम, श्रीलंकेविरुद्ध दाखवलेला जलवा

वर्ल्डकप काउंटडाऊनच्या आपल्या खास मालिकेत चौथ्या अंकाचा मानकरी ठरला आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ. भारताच्या सर्वकालीन महान...

Read more

BREAKING: विश्वचषकाच्या सुरुवातीआधीच न्यूझीलंड संघाला धक्का, कॅप्टन केन दुखापतीमुळे बाहेर

भारतात होणार वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात विश्वचषकाचा पहिला सामना...

Read more

“आपला संघ भारतापेक्षा कमजोर”, पाकिस्तानी दिग्गजाने सुनावली संघाला खरीखोटी

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यावेळी संपूर्ण भारतभर हा विश्वचषक आयोजित होईल. या विश्वचषकात सर्वांची...

Read more

चॅम्पियन्स पुन्हा एकसाथ! 2011 विश्वचषकातील फक्त दोघेच हिरे खेळणार World Cup 2023

वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरू होण्यासाठी आता आठवडाभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होईल. या...

Read more

BREAKING: अखेरच्या क्षणी टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघात बदल, 115 सामने खेळलेल्या खेळाडूला केले इन

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख 28 सप्टेंबर होती. या...

Read more

BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख 28 सप्टेंबर होती. या...

Read more

World Cup Special: हुल्लडबाज प्रेक्षकांमुळे बदनाम झालेले ईडन गार्डन्स

क्रिकेटच्या कुंभमेळ्याआधी आपण भारतातील एक एक स्टेडियमची माहिती घेतोय, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्टेडियम म्हणजे कोलकात्याचं ईडन गार्डन. भारतीय क्रिकेटचा उगम...

Read more

बांगलादेश क्रिकेटच्या वादात रोहितचे नाव! नक्की काय घडलं? लगेच वाचा

सध्या बांगलादेश क्रिकेटमधील वाद चांगलाच विकोपाला जाताना दिसत आहे. आगामी विश्वचषक संघात संधी न मिळाल्याने माजी कर्णधार व अनुभवी सलामीवीर...

Read more

टीम इंडियाची ‘गोल्डन बॉय’ नीरजसोबत ग्रेट भेट! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

एशियन गेम्स 2023 स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ चीनमधील हॅंगझू शहरात पोहोचला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ 3 ऑक्टोबरपासून आपल्या...

Read more

‘अजूनतरी कोणताही…’, अक्षर पटेलच्या रिप्लेसमेंटवर कोच द्रविडची मोठी प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 66 धावांनी पराभूत व्हावे लागले. मात्र, भारताने...

Read more

वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने संतापला तमिम, बोर्डावर लावले गंभीर आरोप, वाचा सविस्तर

वनडे विश्वचषक 2023 साठी बांगलादेश संघ मंगळवारी (26 सप्टेंबर) घोषित केला गेला. या संघाचे नेतृत्व शाकिब अल हसन करणार आहे....

Read more

दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?

भारतात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघा एक आठवडा उरला आहे. यासाठी सर्व संघ एकापाठोपाठ एक असे भारतात पोहोचत...

Read more

रोहितने हाती ट्रॉफी दिलेले ‘ते’ तिघे कोण? टीम इंडियासाठी बजावलेली निर्णायक भूमिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना राजकोट येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला....

Read more
Page 227 of 3270 1 226 227 228 3,270

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.