टॉप बातम्या

पाकिस्तान बनला इमर्जिंग एशिया कपचा विजेता! इंडिया ए चा दारूण पराभव

इमर्जिंग एशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत अ आणि पाकिस्तान अ संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानच्या अनुभवी संघाने...

Read more

मोहम्मद आमिरची आयपीएल खेळण्याची तयारी पूर्ण! पुढील वर्षी लिलावात उतरणे नक्की

भारतात होणारी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत...

Read more

त्रिनिदादमध्ये सिराजचा कहर! पाच बळींनी यजमानांना 255 वर गुंडाळले, भारताकडे 183 धावांची आघाडी

त्रिनिदाद येथे वेस्ट इंडीज व भारत यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने सुरुवातीला...

Read more

सात्विक-चिरागचे कोरिया ओपनवर ‘राज’! पुरूष दुहेरीचे विजेतेपद केले नावे

भारताचे अव्वल दुहेरी बॅडमिंटनपटू सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी आपला दमदार फॉर्म कायम राखला आहे. रविवारी (23 जुलै) झालेल्या...

Read more

रियान परागने एका षटकात फिरवली गेम! घेतल्या पाकिस्ताानच्या दोन महत्वाच्या विकेट्स

एमर्जिंक आशिया चषक 2023चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (23 जुलै) खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम...

Read more

इमर्जिंग एशिया कप फायनल: ताहिरच्या शतकाने पाकिस्तानचा धावांचा डोंगर, इंडिया ए समोर 353 धावांचे लक्ष्य

इमर्जिंग एशिया कप 202 3चा अंतिम सामना भारत अ आणि पाकिस्तान अ संघात खेळला जात आहे. रविवारी (23 जुलै) हा...

Read more

ऍडेन मार्करम लग्नबंधनात! पत्नी करते वाईन टेस्टिंग, ‘एवढ्या’ वर्षांपासून दोघजण रिलेशनमध्ये

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू आणि आयपीएलमधील सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार ऍडेन मार्करम शनिवारी (22 जुलै) लग्नबंधनात अडकला. दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियामध्ये हा...

Read more

‘मला तिच्याशी काही देणघेण नाही…’, मैदानातील गैरवर्तनानंतर निगार सुलतानाकडून हरमनप्रीतला प्रत्युत्तर

बांगलादेश आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील वनडे मालिका शनिवारी (22 जुलै) संपली. उभय संघांतील शेवटचा सामना बरोबरीत सुटल्यामुळे मालिका देखील...

Read more

पाकिस्तानविरुद्धच्या फायनलची नाणेफेक भारताच्या पारड्यात! टीम इंडिया करणार प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेइंग इलेव्हन

एमर्जिंक एशिया कप 2023चा अंतिम सामना भारत अ आणि पाकिस्तान अ संघात खेळला जात आहे. रविवारी (23 जुलै) हा सामना...

Read more

पंचांशी वाद पडला महागात, पुढचे 24 महिने हरमनप्रीतला सावध रहावं लागणार

भारतीय महिला संघाचा बांगलादेश दौरा शनिवारी (23 जुलै) संपला. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि मैदानी पंचांमध्ये...

Read more

अजिंक्य रहाणेने एका हातात पकडला स्टनिंग कॅच! फलंदाजालाही नाही बसला विश्वास

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेच दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात वेस्ट...

Read more

अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धा । चेन्नई लायन्सचा गोवा चॅलेंजर्सवर विजय, शरत कमलने उडवला हरमीतचा धुव्वा

पुणे, २२ जुलै २०२३ : भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू शरत कमलने अविश्वसनीय खेळ करताना देशातील अव्वल खेळाडू हरमीत देसाईवर रोमहर्षक...

Read more

वाढदिवस विशेष: बुद्धिबळ खेळायला पैसे नसल्याने क्रिकेटर झालेला भारताचा स्टार खेळाडू ‘युजवेंद्र चहल’

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलसाठी आजचा दिवस खास आहे. कारण त्याचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. चहलचा जन्म...

Read more

अप्रतिम चेंडूवर अश्विनने केली ब्रेथवेटची शिकार! विकेट गमावल्यानंतर यजमानांच्या कर्णधार आवाक

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित होण्याची शक्यता दिसत आहे. तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात वेस्ट इंडीजने 5...

Read more

विराटच्या 500व्या सामन्यात अश्विन-जडेजा जोडीही पूर्ण करणार 500चा आकडा? माजी दिग्गजांचा विक्रम मोडणार

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस यजमान संघाच्या नावावर राहिला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये हा सामना खेळला जात असून तिसऱ्या...

Read more
Page 340 of 3280 1 339 340 341 3,280

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.