टॉप बातम्या

कसोटीनंतर वनडेतही 100 टक्के तळपणार विराटची बॅट, असं आम्ही नाही ‘ही’ लाजवाब आकडेवारी सांगतेय

भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने पराभूत केले. यानंतर आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3...

Read more

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारताचा हुकमी एक्का बाहेर, धक्कादायक कारण आले समोर

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होत आहे. हा सामना बार्बाडोस येथे खेळला जाणार...

Read more

गावसकर ‘या’ देशाला मानतात आपलं दुसरं घर, सुनील पुकारताच का होतात खुश? घ्या जाणून

भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. गावसकरांनी त्यांच्या जबरदस्त फलंदाजीने क्रिकेटमधील मोठमोठे विक्रम नावावर...

Read more

MS Dhoniचे 11 वर्षांपूर्वीचे जॉब ऑफर लेटर व्हायरल, पगाराचा आकडा वाचून धक्काच बसेल

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सामील आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (1250)...

Read more

जगातला सर्वात चपळ फिल्डर झाला 54 वर्षांचा, करिअरमध्ये 8000हून अधिक धावा; निवृत्तीनंतर केली बँकेत नोकरी

क्रिकेट जगतात एकापेक्षा एक खेळाडू आहेत आणि होऊनही गेलेत. काहींनी विस्फोटक फलंदाजीने नाव कमावलं, तर काहींनी भेदक आणि फिरकी गोलंदाजीने....

Read more

IND vs WI : वनडे मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? सर्व माहिती एकाच क्लिकवर

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील 2 सामन्यांची कसोटी आता संपली आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताला यजमानांना...

Read more

देवधर ट्रॉफी: दक्षिण विभागाचा सलग दुसरा विजय, पश्चिम विभागाच्या पदरी पराभव

देशांतर्गत क्रिकेट हंगामातील दुसरी स्पर्धा देवधर ट्रॉफी सोमवारी (24 जुलै) पॉंडेचेरी येथे सुरू झाली. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तीन सामने...

Read more

वॉर्नर खरंच होणार का निवृत्त? पाचव्या कसोटीआधी स्वतःच दिले उत्तर

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा सध्या इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या ऍशेस कसोटी मालिकेत खेळत आहे. मालिकेत त्याला...

Read more

दबंग दिल्लीच्या साथियनचा अल्टिमेट टेबलटेनिसमध्ये अनुभवी अचंता शरथ कमलवर विजय

पुणे, 26 जुलै 2023: महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) सीझन 4 मध्ये बुधवारी...

Read more

विराटमुळे संपलं झहीरचं करिअर! इशांत शर्माने सांगितलं 100 कसोटी खेळता न येण्यामागचं कारण

भारतीय क्रिकेटला लाभलेल्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांबाबत जेव्हा कधी बोलले जाते, तेव्हा झहीर खान याचे नाव नक्कीच घेतले जाते. झहीर भारतीय...

Read more

BREAKING: अखेर क्रीडा मंत्रालयाची माघार! भारताचे दोन्ही फुटबॉल संघ खेळणार एशियन गेम्स

चीनमध्ये होणाऱ्या हॅंगझू एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष व महिला फुटबॉल संघाचा सहभाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाने...

Read more

टीम इंडिया स्वीकारणार कॅरेबियन चॅलेंज! पहिल्या वनडेत अशी असेल प्लेईंग 11

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरूवारी (27 जुलै) सुरुवात होईल. कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजय...

Read more

नव्या जर्सीत टीम इंडियाची धमाल! फोटोशूटचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही पाहा

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 1-0 असा विजय...

Read more

लॉयला करंडक । लॉयला दोन, तर हॅचिंग्ज एका गटातून उपांत्य फेरीत

पुणे २६ जुलै २०२३ - टाटा ऑटोकॉम्प आंतरशालेय लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत लॉयला प्रशाला संघाने बुधवारी दोन वयोगटातून, एतर हॅचिंग्जने...

Read more

युवा फलंदाजांचे पाकिस्तानसाठी शतक आणि द्विशतक, श्रीलंका जवळपास 400 धावांनी मागे

श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेला पाकिस्तान संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कोलंबोमध्ये खेळला...

Read more
Page 356 of 3301 1 355 356 357 3,301

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.