टॉप बातम्या

DC-W vs-MI-W

WPL Final : टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, ट्रॉफीसाठी दोन्ही संघाच्या रणरागिणी देणार कडवी झुंज

रविवार (दि. 26 मार्च) हा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खूपच खास आहे. कारण, या दिवशी महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना...

Read more

दोन खेळाडूंनी चपळाई दाखवत पकडला अविश्वसनीय झेल, पाहून तुम्हीही तोंडात घालाल बोटे, व्हिडिओ व्हायरल

प्रत्येक क्रिकेट सामन्यात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे काही क्षण पाहायला मिळतात. यावेळी खेळाडूंनी दाखवलेल्या चपळाईमुळे त्यांची जगभरात वाहवा झाल्याशिवाय राहत...

Read more
Rohit-Sharma-And-Mumbai-Indians-Women

‘फायनल खेळण्याची संधी दररोज मिळत नाही…’, WPL 2023च्या फायनलपूर्वी रोहितचा हरमनसेनेला खास संदेश

महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा शानदार अंदाजात पार पडत आहे. दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघातील अंतिम सामन्याने...

Read more

एमएस धोनीबाबत ‘गब्बर’ने केले मन जिंकणारे वक्तव्य; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम बरोबर बोलला भावा’

भारतीय संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज शिखर धवन सध्या संघातून बाहेर आहे. धवनने नुकतीच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी...

Read more

‘भारत खूपच खराब क्रिकेट खेळला, वर्ल्डकपसाठी तयारही नाही’, पाकिस्तानी खेळाडूने ओकली गरळ

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांचा समावेश होतो. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्याला स्टेडिअममध्ये पाय ठेवायलाही...

Read more

अखेर घटस्फोटावर शिखरने सोडले मौन! म्हणाला, “व्यक्ती ओळखण्यात चूक झाली”

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. आता आगामी काळात तो आयपीएलच्या सोळाव्या हंगामात...

Read more

“मी खेळाडूंना शिकवण्यास तयार होतो, द्रविडने मनाई केली”, दिग्गजाचा खळबळजनक खुलासा

भारतीय क्रिकेट संघ आता दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू यादरम्यान आयपीएलच्या...

Read more
Photo Courtesy: Twitter/WPL

या पाच ‘रन’रागिणींनी मुंबईला पोहचवले WPL फायनलमध्ये! आता साकारणार विजेतेपदाचे स्वप्न

आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडत आहे. आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली...

Read more

कोहलीच्या नंबर 18 ची आत्तापर्यंत ऐकलेली कहाणी खोटी! स्वतः विराटने सांगितली सत्यता

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याची लोकप्रियता नेहमी शिखरावर असते. तो सध्या जगातील सर्वात लोकप्रिय...

Read more

“मी नव्हे शुबमनच सलामीच्या जागेचा हकदार”, शिखरची मोठ्या मनाने कबुली

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. अगदी काही महिन्यांपूर्वी भारतीय वनडे संघाचे नेतृत्व...

Read more
Photo Courtey: Twitter/WPL

WPL फायनलमध्ये रंगणार कर्णधारांचे युद्ध! हरमन बदला घेणार की लॅनिंग हॅट्रिक साधणार?

इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडत आहे. आता ही स्पर्धा...

Read more

नंबर वन यारी! रिषभला भेटण्यासाठी पोहोचले भारतीय दिग्गज, म्हणाले, ‘फिनिक्स पक्षासारखी भरारी घे’

काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले होते. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 2-1ने...

Read more
Photo Courtesy: Twitter/CSK

…आणि सीएसके सोडण्याच्या तयारीत असलेला जडेजा नरमला, धोनीची शिष्टाई आली कामी

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी पाच दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे....

Read more

महाराष्ट्र आर्म रेस्टलिंग संघटनेच्या अध्यक्षपदी अभिनेत्री प्रीती झांगियानी यांची निवड

२३ मार्च २०२३: सिनेअभिनेत्री प्रीती झांगियानी (Preeti Jhangiani) यांची महाराष्ट्र आर्म रेस्टलिंग संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. आर्म रेस्टलिंग...

Read more

खेलो इंडिया दस का दम वुमन्स वुशू लीग, श्रावणी, खुशी, स्नेहल यांना सुवर्ण

पुणे : श्रावणी कटके, खुशी तेलकर, तृप्ती चांदवडकर, स्नेहल बासकर यांनी ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने आयोजित वरिष्ठ, कनिष्ठ आणि...

Read more
Page 548 of 3277 1 547 548 549 3,277

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.