पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2021 स्पर्धेत टस्कर्स, जॅगवॉर्स संघांचा सलग तिसरा विजय

पुणे| पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2021 स्पर्धेत टस्कर्स जॅगवॉर्स संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत सलग तिसरा विजय मिळवला. पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ईशान तळवळकर(नाबाद 25 व 1-6) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर वुल्वस संघाने युनिकॉर्न संघाचा 33 धावांनी पराभव करून … पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2021 स्पर्धेत टस्कर्स, जॅगवॉर्स संघांचा सलग तिसरा विजय वाचन सुरू ठेवा