‘पटेल इंडियन हो या न्यूझीलंड का, कमालही करता है’; १० विकेट्स घेणाऱ्या अजाजचे सोशल मीडियावर होतंय कौतुक

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मुंबई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस (०४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेल याने गाजवला. त्याने या दिवशी भारताच्या दहाच्या दहा फलंदाजांना बाद करत इतिहासाला गवसणी घातली. यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० विकेट्स घेणारा केवळ तिसराच गोलंदाज बनला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक करणाऱ्या ट्वीट्सचा … ‘पटेल इंडियन हो या न्यूझीलंड का, कमालही करता है’; १० विकेट्स घेणाऱ्या अजाजचे सोशल मीडियावर होतंय कौतुक वाचन सुरू ठेवा