सुपर से भी ऊपर! दक्षिण आफ्रिकी खेळाडूने हवेत टिपला भारी झेल; आयसीसीही म्हणे, ‘सर्वोत्तम झेल’

वेस्टइंडीज येथे सुरु असलेली आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (ICC under 19 world cup 2022) स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. या विश्वचषकात रोमांचक सामने पाहायला मिळाले. नुकतेच या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने समाप्त झाले असून मंगळवार पासुन उपांत्य फेरीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (०१ फेब्रुवारी) पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि अफगाणिस्तान (england vs afghanistan) आमने-ंसामने … सुपर से भी ऊपर! दक्षिण आफ्रिकी खेळाडूने हवेत टिपला भारी झेल; आयसीसीही म्हणे, ‘सर्वोत्तम झेल’ वाचन सुरू ठेवा