विनोद कांबळीने निवडले फॅब फोर; विराट वगळता सर्वच नावे चकित करणारी

आजकाल असे दिसते की क्रिकेटजगतात फॅब फोर (Fab Four) निवडण्याचा ट्रेंड आहे, प्रत्येकजण आपला फॅब फोर निवडत आहे. फॅब फोरमध्ये विराट कोहलीसोबत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), केन विलियम्सन (Kane Williamson), जो रूट (Joe Root) आणि बाबर आझम (Babar Azam) यांची नावे सामायिक आहेत. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याच्या यादीत असे नाही. कांबळीच्या फॅब फोरच्या … विनोद कांबळीने निवडले फॅब फोर; विराट वगळता सर्वच नावे चकित करणारी वाचन सुरू ठेवा