“विराटला रोहितवर विश्वास नाही”; गावसकरांचे धक्कादायक विधान

संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ८ गड्यांनी पराभूत केले. या पराभवानंतर बोलताना भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर व समालोचक सुनील गावसकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले गावसकर? रविवारी भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर सुनील … “विराटला रोहितवर विश्वास नाही”; गावसकरांचे धक्कादायक विधान वाचन सुरू ठेवा