काल(17 ऑक्टोबर) देशभरात करवा चौथचा सण साजरा झाला. या निमित्त अनेक क्रीडापटूंनी त्यांच्या पत्नीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर करवा चौथ साजरा केलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
याबरोबरच हा फोटो शेअर करताना त्यानेही अनुष्कासह करवा चौथचा उपवास केला असल्याचे सुचवले आहे. त्यामुळे त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
त्याने या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘जे एकत्र उपवास करतात ते एकत्र हसतात. करवाचौथच्या शुभेच्छा’
The ones who fast together laugh together ❤️????. Happy karvachauth ???? pic.twitter.com/7KQXp0Jkcc
— Virat Kohli (@imVkohli) October 17, 2019
अनुष्कानेही लग्नानंतरचा दुसरा करवा चौथ साजरा करतानाचा विराटबरोबराचा एक फोटो शेअर केला आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘माझा जीवनसाथी आणि आजच्या दिवशी माझा उपवासाचाही साथी. करावाचौथच्या सर्वांना शुभेच्छा.’
विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये इटलीला विवाह केला होता.
My partner for lifetime & beyond and my fasting partner for the day ????
Happy karvachauth to all ???????? pic.twitter.com/gslOUMKPIn— Anushka Sharma (@AnushkaSharma) October 17, 2019
विराट-अनुष्काबरोबरच भारताच्या अन्य अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर त्यांच्या पत्नीबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत.
#HappyKarwaChauth ❤️ pic.twitter.com/dVdx8iyhBx
— Suresh Raina???????? (@ImRaina) October 17, 2019
Happy karwachauth #KarwaChauth pic.twitter.com/cXBq5WOBoL
— Bhuvneshwar Kumar (@BhuviOfficial) October 17, 2019
Happy #KarwaChauth my love, you are far but still always close to me. Cannot wait to see you soon. love u lots #AeshaDhawan.
Wishing all other married couples as well. May God bless you all with a peaceful long life together. ???? pic.twitter.com/gNa9h1QbLF— Shikhar Dhawan (@SDhawan25) October 17, 2019
Wishing my favourite person and all of you a very Happy Karwa Chauth ❤ @PratimaSinghBB pic.twitter.com/ISVT1mD8V4
— Ishant Sharma (@ImIshant) October 17, 2019
Bahut Ghazab, Prem aur Shraddha #KarwaChauth #Chand pic.twitter.com/de4AtciqBa
— Virender Sehwag (@virendersehwag) October 17, 2019
अरे चाँद तो कब का निकला हुआ था!!!! @natashagambhir2 pic.twitter.com/Tfn2P9I353
— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 17, 2019