‘या’ खेळाडूसाठी निवडसमितीशी भिडलेला विराट
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. आगामी टी२० विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून अखेरची स्पर्धा असेल. विराटच्या या निर्णयानंतर त्याच्या बाबतच्या अनेक गोष्टींचा उलगडा होताना दिसतोय. भारतीय संघाचा वरिष्ठ सलामीवीर शिखर धवनबाबतची एक घटना आता समोर आली आहे. निवडकर्त्याची भांडला विराट एका अग्रगण्य क्रिकेट … ‘या’ खेळाडूसाठी निवडसमितीशी भिडलेला विराट वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.