fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराट म्हणतो, फक्त आणि फक्त ‘याच’ व्यक्तीमुळे माझा फिटनेस झाला टाॅप

May 18, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या फीटनेसचे श्रेय भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्ट्रेंग्थ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक शंकर बासू यांना दिले आहे. जेव्हापर्यंत क्रिकेट खेळेल तोपर्यंत उत्साहने फीटनेससाठी अशीच मेहनत घेईल आहे, असे रविवारी (१७ मे) भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीबरोबर झालेल्या इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलताना विराट म्हणाला.

फीटनेसच्या बाबतीत स्वत:मध्ये झालेल्या बदलांबद्दल बोलताना विराट (Virat Kohli) म्हणाला की, “फीटनेस (Fitness) आणि प्रशिक्षण माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी याचे श्रेय स्वत:ला देणार नाही. माझ्या कारकीर्दीला पुढे घेऊन जाण्याचे श्रेय शंकर बासू (Shankar Basu) यांना जाते.”

“बासू रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये (Royal Challengers Bangalore) प्रशिक्षक होते. त्यावेळी त्यांनी मला वजन उचलण्यास सांगितले. मी ते उचलण्याचे टाळत होतो, कारण मला पाठीचा त्रास होता. ते माझ्यासाठी नक्कीच नवीन होते. परंतु माझ्यात ३ आठवड्यांमध्ये जो काही बदल झाला तो खूप आश्चर्यचकीत करणारा होता,” असे सुनीलशी बोलताना विराट म्हणाला.

सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वात फीट खेळाडू समजला जाणारा विराट म्हणाला की, “यानंतर त्यांनी माझ्या आहारावर काम केले आहे. माझ्या शरीराबरोबर काय होतंय, यावर मी लक्ष देण्यास सुरु केली. त्यावेळी मला हे समजले की, माझ्या शारीरिक संरचनेमुळे मला माझ्या शरीरावर दोन किंवा तीन वेळा काम करावे लागेल. माझ्या कारकीर्दीसाठी जे महत्त्वाचे आहे तेच मी करत आहे.” 

“जोपर्यंत मी खेळत आहे तोपर्यंत पूर्ण उत्साहाने हा फीटनेस कार्यक्रम सुरुच ठेवणार आहे. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता, तेव्हा तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही खेळापासून दूर गेले पाहिजे,” असे प्रशिक्षण आणि सरावाबद्दल बोलताना विराट म्हणाला.

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे विराट आपल्या अंगणामध्येच धावण्याचा सराव करत आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-या खेळाडूने बाॅर्डर पलिकडे भारताला मिळवुन दिला होता पहिला विजय

-संपुर्ण यादी- भारतीय संघाचे आजपर्यंतचे वनडे कर्णधार व त्यांचे विक्रम

-बीसीसीआयने खेळाडूंच्या सरावासंदर्भात घेतला मोठा निर्णय


Previous Post

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिकवेळा सामना गमावलेले ६ संघ; पाहा कोण आहे, क्रमांक १ वर…

Next Post

भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला इशारा, आमचा एक तुमच्या सव्वालाखाबरोबर आहे

Related Posts

Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?

April 20, 2021
Next Post

भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला इशारा, आमचा एक तुमच्या सव्वालाखाबरोबर आहे

सुनिल गावसकरांचा भारत-पाकिस्तानचा संयुक्त ‘प्लेइंग इलेव्हन’ संघ तुम्ही पाहिलाय का?

मोदींवरील विधानाने युवराज भडकला! म्हणाला, माझा त्या खेळाडूशी नाही काहीही संबंध

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.