विराटने टी२०चे नेतृत्त्वपद सोडणे टीम इंडियाच्या येणार अंगाशी, ‘या’ गोष्टींमध्ये होऊन बसणार अवघड
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ नंतर विराट कोहली क्रिकेटच्या टी२० प्रकारातून भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. नुकतीच या बाबतची घोषणा विराटने केली आहे. ही जबाबदारी आता दुसऱ्या कोणावर सोपवली जाणार आहे. या बातमीने विराट कोहलीच्या चाहत्यांचा मोठा हिरमुड झाला आहे. ‘स्प्लिट कॅप्टन्सी’च्या सूत्रावर जरी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी कोहलीच्या राजीनाम्यामुळे भारतीय संघाला मोठे … विराटने टी२०चे नेतृत्त्वपद सोडणे टीम इंडियाच्या येणार अंगाशी, ‘या’ गोष्टींमध्ये होऊन बसणार अवघड वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.