बुडत्याचा पाय खोलात! टी२०चे नेतृत्त्वपद सोडणाऱ्या विराटला बीसीसीआयकडून मिळणार आणखी एक दणका

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) एक मोठी घोषणा केली होती. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर त्याने भारतीय टी-२० संघाच्या कर्णधार पदावरून राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हा निर्णय स्वतःवरचा दबाव कमी करण्यासाठी आणि फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतला असल्याचे म्हटले आहे. परंतु हे बदल वनडे स्वरूपातील नवीन सेटअपशी जोडले … बुडत्याचा पाय खोलात! टी२०चे नेतृत्त्वपद सोडणाऱ्या विराटला बीसीसीआयकडून मिळणार आणखी एक दणका वाचन सुरू ठेवा