रोहित टी२०चा कर्णधार बनल्यास उपकर्णधारासाठी निवडकर्त्यांची माथापच्ची, ‘ही’ नावे शर्यतीत आघाडीवर
भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याच्या टी२० संघाच्या नेतृत्त्वपद सोडण्याच्या घोषणेनंतर भारतीय क्रिकेटवर्तुळात टी२० संघाचा भावी कर्णधार आणि उपकर्णधार कोण असेल? याच्याविषयी चर्चा सुरू आहे. आगामी टी२० विश्वचषक २०२१ नंतर कोहली या स्वरुपातील नेतृत्त्वपदाचा राजीनामा देणार आहे. त्याच्यानंतर सध्याचा उपकर्णधार रोहित शर्माच्या हाती संघाची कमान येण्याची शक्यता वर्तवली आहे. अशात रोहित संघनायक बनल्यास … रोहित टी२०चा कर्णधार बनल्यास उपकर्णधारासाठी निवडकर्त्यांची माथापच्ची, ‘ही’ नावे शर्यतीत आघाडीवर वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.