सात धावांवर बाद होऊनही विराटची आणखी एका विक्रमाला गवसणी

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ बॅकफूटवर आला आहे. इंग्लिश गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजी पुढे भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये गुंडाळला गेला. भारतीय कर्णधार विराट कोहली या सामन्यात देखील अपयशी ठरला. विराट अँडरसनच्या गोलंदाजीवर सात धावांवर बाद झाला. मात्र तरीही, विराटने एक नवा विक्रम आपल्या नावे केला. … सात धावांवर बाद होऊनही विराटची आणखी एका विक्रमाला गवसणी वाचन सुरू ठेवा