रोहितमुळे इंग्लंडच्या ओपनरला जीवनदान, झेल टिपला असता तर वेगळी असती सामन्याची परिस्थिती!

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (२५ ऑगस्ट) भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय इंग्लिश गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीमध्ये चुका केल्यानंतर भारतीय … रोहितमुळे इंग्लंडच्या ओपनरला जीवनदान, झेल टिपला असता तर वेगळी असती सामन्याची परिस्थिती! वाचन सुरू ठेवा