टॉस अन् विराटचं जरा वाकडंच! इंग्लंडमध्ये आठव्यांदा कोहलीने गमावली नाणेफेक, केला नकोसा विक्रम

भारत विरुद्ध इंग्लंड या संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ चांगली कामगिरी करून विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. परंतु सामन्याच्या सुरुवातीलाच विराट कोहली पुन्हा एकदा कमनशिबी ठरला आहे. मालिकेतील दुसरी लढत ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या … टॉस अन् विराटचं जरा वाकडंच! इंग्लंडमध्ये आठव्यांदा कोहलीने गमावली नाणेफेक, केला नकोसा विक्रम वाचन सुरू ठेवा