• About Us
  • Privacy Policy
बुधवार, ऑक्टोबर 4, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

Virat Kohli । आशिया चषकात न्यू लूकमध्ये दिसणार किंग कोहली, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Virat Kohli । आशिया चषकात न्यू लूकमध्ये दिसणार किंग कोहली, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Omkar Janjire by Omkar Janjire
ऑगस्ट 28, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Virat Kohli New Look

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय संघाचा सर्वात महत्वाचा फलंदाज विराट कोहली आशिया चषकाच्या तयारीत आहे. 30 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या आशिया चषकात भारताला पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील हा सामना 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी विराट सराव करत आहेच. पण त्याने या सामन्याआधी आपला लूक देखील बदलला आहे.

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) चे यजमानपद पाकिस्तान संघाकडे आहे. मात्र स्पर्धेतील 13 पैकी 9 सामने श्रीलंकेत खेळला जणार आहेत. भारतीय संघाच्या अटीमुळे आशिया चषक हायब्रिड मॉडेलवर आयोजित केला गेला असून पाकिस्तानमध्ये फक्त चार सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळेल. सोबतच स्पर्धेची उपांत्य फेरी आणि अंतिम सामनाही श्रीलंकेत होईल. 30 ऑगस्ट रोजी जयमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात स्पर्धेचा पहिला सामना खेळवला जाईल.

आशिया चषकात विराट कोहली (Virat Kohli) एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. सोमवारी (28 ऑगस्ट) विराटच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून या नव्या लूकचा फोटो शेअर केला गेला आहे. त्याच्या लूकवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांच्या मते विराट या नव्या लूकमध्ये आधीपेक्षा अधिक प्रभावी वाटत आहे. ट्वीटरवर त्याचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

King Kohli's new look. pic.twitter.com/sUHFEudbIF

— Johns. (@CricCrazyJohns) August 28, 2023

दरम्यान, विराटसाठी मागच्या वर्षीया आशिया चषक खास ठरला होता. त्याने जवळपास तीन वर्षांनंतर आशिया चषक 2022मध्ये आंतरराष्ट्रीय शतक केले, ज्याची जगभरात तुफान चर्चा झाली. अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या या सामन्यानंतर विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याचे दिसले. आगामी आशिया चषकात देखील चाहत्यांचे त्याच्या प्रदर्शनावर खास लक्ष असणार आहे.

विराटच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आथापर्यंत 501 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 76 षटक आणि 131 अर्धशतकांच्या मदतीने 25582 धावा कुटल्या आहेत. (Virat Kohli will be seen in a new look in Asia Cup 2023)

महत्वाच्या बातम्या – 
‘श्रीलंका आणि बांगलादेशला कमी समजू नका’, पाकिस्तानच्या दिग्गजाचा भारत-पाकिस्तानला सल्ला
वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाची विलियम्सनला डेडलाईन! ‘या’ तारखेपर्यंत व्हावे लागणार फिट


Previous Post

‘श्रीलंका आणि बांगलादेशला कमी समजू नका’, पाकिस्तानच्या दिग्गजाचा भारत-पाकिस्तानला सल्ला

Next Post

ये दोस्ती हम नही छोडेंगे! चहलला संघात स्थान न दिल्याने, डिव्हिलियर्सने व्यक्त केली नाराजी

Next Post
AB de Villiers

ये दोस्ती हम नही छोडेंगे! चहलला संघात स्थान न दिल्याने, डिव्हिलियर्सने व्यक्त केली नाराजी

टाॅप बातम्या

  • कर्णधाराच्या दीडशतकानंतरही श्रीलंका पराभूत, अफगाणिस्तानने जिंकला सराव सामना
  • कर्णधार बाबरची खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तान पराभूत
  • निर्विवाद वर्चस्वासह ध्यानचंद अकादमी उपांत्यपूर्व फेरीत, गतविजेत्या एसजीपीसी अमृतसर संघाची विजयी सुरुवात
  • पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पिकला हशा! खेळाडू एकमेकांकडेच पाहत असताना मधून गेला चौकार
  • वर्ल्डकपमधील सर्वात लाजिरवाणा विक्रम ‘फलंदाज’ मलिंगाच्या नावे, 4 वर्ल्डकप खेळून 4 वेळा…
  • Asian Games 2023 । पारुलने जिंकले दिवसातील पहिले सुवर्ण, अवघ्या ‘इतक्या’ मिनिटात 5000 मीटर धावली
  • BREAKING! इराणी कप 2023 रेस्ट ऑफ इंडियाच्या नावावर, सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी सौराष्ट्रने टेकले गुडघे
  • पदार्पणाच्या सामन्यात साई किशोरला अश्रू अनावर, दिग्गज क्रिकेटपटूनेही केली भावूक पोस्ट
  • Asian Games 2023 । भारताचे अजून एक पदक निश्चित, अभय आणि अनाहतची स्क्वॉश दुहेरीत चमकदार कामगिरी
  • हजारो किलोमीटरचा प्रवास व्यर्थ! भारताचा सलग दुसरा सराव सामनाही पावसामुळे रद्द
  • World Cup Countdown: वर्ल्डकप इतिहासात दिलशान-थरंगाची जोडी नंबर वन, 12 वर्षांपूर्वी रचलेला इतिहास
  • भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू होणार गांधी-जिना ट्रॉफी? विश्वचषकातील सामन्याआधी आला प्रस्ताव
  • “अक्षर बाहेर होणे टीम इंडियाच्या फायद्याचे”, विश्वविजेत्याने सांगितले कारण
  • यासम हाच! यशस्वीने सगळंच गाजवलं, शतकांची यादी पाहून वाटेल अभिमान
  • स्टीव्ह स्मिथ खेळला विराटच्या बॅटने! सहकाऱ्याने सांगितला दोघांच्या मैत्रीचा किस्सा
  • टीम इंडियाचा नेपाळला दणका! दमदार विजयासह एशियन गेम्सच्या सेमी-फायनलमध्ये मारली धडक
  • जयस्वाल की जय! एशियन गेम्समध्ये ठोकले वादळी शतक, रिंकूचाही जलवा
  • सराव सामन्यात इंग्लंड पुढे बांगलादेश पस्त! टोप्ली-मोईनने गाजवली गुवाहाटी
  • सराव सामन्यात न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेने पाडला धावांचा पाऊस, डकवर्थ लुईस नियमाने न्यूझीलंडचा विजय
  • एशियन गेम्समध्ये भारतीयांकडून पदकांची लयलूट सुरूच! सोमवारी 7 पदके पदरात
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In