रोहित-कोहलीमधील तथाकथित वादावर पडणार पडदा? स्वतः विराट घेणार पत्रकार परिषद

विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात (Virat Kohli Removed As ODI Captain) आल्यापासून हा दिग्गज खेळाडू मीडियात चर्चेत आहे. विराटबाबत दररोज अशा बातम्या येत आहेत, ज्या ऐकून चाहते थक्क झाले आहेत. मात्र, या अफवा किंवा बातम्या पसरल्यानंतर आता विराट कोहली स्वतः पुढे येऊन अनेक मोठ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. विराट बुधवारी (१५ डिसेंबर) प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असून … रोहित-कोहलीमधील तथाकथित वादावर पडणार पडदा? स्वतः विराट घेणार पत्रकार परिषद वाचन सुरू ठेवा