विराट कोहली देणार टी२० कर्णधारपदाचा राजीनामा, भावनिक पोस्टसह केली घोषणा

भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी(१६ सप्टेंबर) मोठी घोषणा केली आहे. विराटने भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत माहिती दिली की टी२० कर्णधार म्हणून यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमान येथे होणारा टी२० विश्वचषक त्याची अखेरची स्पर्धा असेल. त्यानंतर तो केवळ वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे … विराट कोहली देणार टी२० कर्णधारपदाचा राजीनामा, भावनिक पोस्टसह केली घोषणा वाचन सुरू ठेवा