विश्रांती घेऊन आला विराट; नकोसा विक्रम करून गेला विराट

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना शुक्रवारपासून (३ डिसेंबर) सुरू झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाला लागोपाठ तीन धक्के बसल्याने संघ काहीसा बॅकफूटवर आला. या सामन्यातून पुनरागमन करणारा भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली मात्र आपली … विश्रांती घेऊन आला विराट; नकोसा विक्रम करून गेला विराट वाचन सुरू ठेवा