कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज (टॉप- 5)

कसोटी क्रिकेट हा संथ फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु काही फलंदाज क्रिकेटच्या या स्वरुपात आक्रमक फलंदाजीही करतात.

आज आम्ही तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांबद्दल सांगणार आहोत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या नावावर आहे.

बेन स्टोक्सने 107 कसोटी सामने खेळताना 131 षटकार ठोकले आहेत.

ब्रेंडन मॅक्युलम दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 107 षटकार मारले आहेत.

ऍडम गिलख्रिस्ट तिसऱ्या क्रमांकावर असून 100 षटकार ठोकले आहेत.