कसोटीत एका डावात 100 धावा आणि 5 विकेट्स घेणारे खेळाडू (टाॅप-5)

1) जेम्स सिंक्लेयर- या दक्षिण आफ्रिका खेळाडूने कसोटीत एका डावात 106 धावांसह 6 विकेट्स घेतल्या

2) जॉर्ज फॉल्कनर- या दक्षिण आफ्रिका खेळाडूने कसोटीत एका डावात 123 धावांसह 5 विकेट्स घेतल्या

3) चार्ल्स केल्वे- या ऑस्ट्रेलिया खेळाडूने कसोटीत एका डावात 114 धावांसह 5 विकेट्स घेतल्या

4) जॅक ग्रेगरी- या ऑस्ट्रेलिया खेळाडूने कसोटीत एका डावात 100 धावांसह 7 विकेट्स घेतल्या

5) मुलवंतराय मांकड- या यादीत पाचव्या स्थानी भारतीय खेळाडू आहे, ज्याने कसोटीत एका डावात 184 धावांसह 5 विकेट्स घेतल्या