ind vs ban; पराभवानंतरही कर्णधार खूश? नजमुल हुसेन शांतोचा धक्कादायक विधान

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नई येथे खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडिया एकतर्फी 280 धावांनी जिंकली

या पराभवानंतर बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने अतिशय धक्कादायक विधान केले

गोलंदाजांच्या कामगिरीने आपण प्रभावित झाल्याचे शांतोने सांगितले. पराभवानंतरही शांतोने संघाच्या गोलंदाजांचे कौतुक केले.

सामन्यानंतर बोलताना नझमुल हुसेन शांतो म्हणाला पहिल्या 2-3 तासात हसन, तस्किन आणि राणा यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ते प्रभावी होते. त्यानंतर भारताने चांगली फलंदाजी केली.

गोलंदाजांबद्दल पुढे बोलताना नझमुल हुसेन शांतो म्हणाला, "गेल्या काही मालिकांमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली आहे, पण ती आम्हाला कायम राखायची आहे.