वनडे मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (टाॅप-5)

वनडे मध्ये सर्वधिक धावा करणाऱ्या यादी ऑस्ट्रेलियाचा रिकी पाॅटिंग अव्वल स्थानी आहे. त्याने कर्णधार म्हणून 230 सामन्यात 8497 धावा केल्या आहेत

टीम इंडियाचा एमएस धोनी या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. कर्णधार म्हणून त्यानेे 200 वनडे सामन्यात 6641 धावा केल्या आहेत

न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने कर्णधार म्हणून 218 वनडे सामने खेळला असून 6295 धावा केल्या आहेत

श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा या यादीत चाैथ्या स्थानी आहे. त्याने कर्णधार म्हणून 193 वनडे सामने खेळला असून 5608 धावा केल्या आहेत

या यादीत पाचव्या क्रमांकावर विराट कोहलीचा नंबर लागतो, त्याने कर्णधार म्हणून 95 वनडे सामने खेळला असून 5449 धावा केल्या आहेत