भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

भारताविरुद्ध कसोटीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसनने सर्वाधिक 35 कसोटीत 139 विकेट्स घेतल्या आहेत

या यादीत ऑस्ट्रेलियाचा नॅथन लिऑन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 25 सामन्यात 113 विकेट्स घेतल्या आहेत

श्रीलंंकेच्या मुथय्या मुरलीधरनने भारताविरुद्ध खेळलेल्या 22 कसोटी सामन्यात 105 विकेट्स घेतल्या आहेत

या यादीत पाकिस्तानच्या इम्रान खानचेही नाव आहे. त्याने 23 सामन्यात 94 बळी घेतले आहेत

या यादीत पाकिस्तानच्या इम्रान खानचेही नाव आहे. त्याने 23 सामन्यात 94 बळी घेतले आहेत

वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शलने आपल्या कारकिर्दीत भारताविरुद्ध एकूण 17 कसोटी सामन्यात 76 विकेट्स घेतल्या आहेत

इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्राॅडने टीम इंडियाविरुद्ध 23 कसोटी सामन्यात 74 विकेट्स घेतल्या आहेत