एलिसा पेरीच्या फोटोंवर चाहते  झाले फिदा

एलिसा पेरीच्या फोटोंवर चाहते  झाले फिदा

ऑस्ट्रेलियाची महिला अष्टपैलू एलिसा पेरीला जगातील सर्वात सुंदर क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते.

एलिसा पेरी सध्या सुट्टीवर आहे. यादरम्यान तिने सोशल मीडियावर मेलबर्नच्या रस्त्यावर फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत.

शर्ट आणि जीन्ससह क्लासी लूक कॅरी करत एलिसा खूपच सुंदर दिसत आहे.

एलिसाच्या या फोटोंवर तिचे चाहते लक्षवेधी कमेंट्स करत आहेत.

एका चाहत्याने लिहिले की, "माझी ड्रीम क्वीन पेरी."

दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, 'अकेली ना बाजार जाया करो, नजर लग जाएगी.'