आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतासाठी वेगवान शतक; संजूची दुसऱ्यास्थानी मजल

माजी कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियासाठी सर्वात वेगवान शतक ठोतला आहे. त्याने 35 चेंडूत श्रीलंकेविरुद्ध 2017 मध्ये ही कामगिरी केली होती

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने काल बांग्लादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात 40 चेंडूत आपले पहिले टी20 शतक पूर्ण केले

या यादीत तिसऱ्या स्थानी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे नाव आहे. सूर्याने श्रीलंकेविरुद्ध 45 चेंडूत 2023 मध्ये आपले शतक पूर्ण केले

वेस्ट इंडिज विरुद्ध केएल राहुलने 2016 मध्ये 46 चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत तो चाैथ्या क्रमांकावर आहे

टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने देखील भारतासाठी 46 चेंडूत झिम्बाब्वेविरुद्ध या वर्षी जुलैमध्ये कामगिरी केली होती