कोहली, धोनी की रोहित, टॅक्स भरण्यात कोणता खेळाडू आघाडीवर?

'फॉर्च्युन इंडिया'नं नुकतीच भारतातील टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रेटींची लिस्ट जारी केली

क्रिकेटपटूंच्या लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर रिषभ पंत असून त्यानं 10 कोटी रुपये टॅक्स भरला आहे

पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या असून त्यानं 13 कोटी रुपये टॅक्स भरला

चौथ्या क्रमांकावरील सौरव गांगुलीनं 23 कोटी रुपये टॅक्स भरला

तिसऱ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून, त्यानं 28 कोटी रुपये टॅक्स भरला आहे

या यादीत महेंद्रसिंह धोनी 38 कोटी रुपयांच्या टॅक्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे

पहिल्या क्रमांकावर विराट कोहली असून त्यानं 2023-24 आर्थिक वर्षात 66 कोटी रुपये टॅक्स भरला

आश्चर्याची बाब म्हणजे, टॅक्स भरणाऱ्या देशातील टॉप 6 क्रिकेटपटूंमध्ये रोहित शर्माचं नाव नाही