बांग्लादेश टी20 मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या ॲक्शनमध्ये; PHOTOS

बांग्लादेश टी20 मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या ॲक्शनमध्ये; PHOTOS

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या क्रिकेटपासून दूर आहे, तो जुलैमध्ये श्रीलंकेत टी-20 मालिका खेळला होता

सध्या पांड्या देशांतर्गत क्रिकेटही खेळत नाहीये, या दरम्यान त्याने त्याचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात तो सराव करताना दिसत आहे

फोटोंमध्ये पांड्या सराव करताना दिसत आहे. आगामी बांग्लादेशविरुद्ध टी20 मालिकेत तो मैदानात उतरेल

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला टी20 सामना 06 ऑक्टोबर रोजी होणार आहे, ज्याची तयारी पांड्या आतापासून सुरू करत आहे

या फोटोंमध्ये पांड्या रनिंग आणि फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे

या फोटोंमध्ये पांड्या रनिंग आणि फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे