जे बटलर, स्टोक्स यांना जमलं नाही ते या खेळाडूने केलं, इंग्लंडसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाचं क्रिकेटपटू

aus vs eng; तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला हरवले. यजमान इंग्लंड संघाने सामना डकवर्थ लुईस पद्धतीने 43 धावांनी जिंकले.

या सामन्यात कर्णधार हॅरी ब्रूकने शानदार शतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडचा विजयाचा मार्ग सोपा झाला. या खेळीच्या जोरावर त्याने इंग्लंडसाठी मोठा विक्रम रचला आहे.

वास्तविक हॅरी ब्रूक सर्वात युवा कर्णधार आहे. ज्याने वनडे सामन्यात इंग्लंडसाठी शतक केले आहे. त्याने 25 व्या वर्षाच्या 215 व्या दिवशी ही कामगिरी केली.

हॅरी ब्रूकच्या नंतर दिग्गज कर्णधार ॲलिस्टर कूकच्या नावाचा सामवेश आहे. त्याने कर्णधार म्हणून 26 वर्षाच्या 190 व्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध 2011 मध्ये शतक झळकावले होते.

या यादीत तिसऱ्या स्थानी इऑन माॅर्गनचा नंबर लागतो. कर्णधार म्हणून त्याने 26 वर्षाच्या 358 व्या दिवशी आर्यलँडविरुद्ध 2013 मध्ये वनडे शतक झळकावले होते.