कसोटीच्या चौथ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या (टाॅप-5) संघ

1) इंग्लंड- इंग्लंडने कसोटीच्या चौथ्या डावात 1939 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 654 धावा केल्या होत्या

2) न्यूझीलंड- न्यूझीलंडने कसोटीच्या चौथ्या डावात 2002 मध्ये इंग्लंडविरूद्ध 451 धावा केल्या होत्या

3) दक्षिण आफ्रिका- दक्षिण आफ्रिकेने कसोटीच्या चौथ्या डावात 2013 मध्ये भारताविरूद्ध 450 धावा केल्या होत्या

4) पाकिस्तान- पाकिस्तानने कसोटीच्या चौथ्या डावात 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 450 धावा केल्या होत्या

5) भारत- भारताने कसोटीच्या चौथ्या डावात 1978 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 445 धावा केल्या होत्या