रुटने 121 चेंडूत 103 धावा केल्या, ज्यामध्ये 10 चाैकारांचा देखील सामवेश आहे. रुटने पहिल्या डावातही 143 धावांचे योगदान दिले होते.
रुट इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 34 शतके झळकावली आहेत, तर माजी कर्णधार ॲलिस्टर कुकने 33 शतके झळकावली आहेत. आता रुटने ॲलिस्टर कुकला मागे टाकले आहे.
जो रुट असा चाैथा फलंदाज आहे, त्याने लाॅर्ड्सवर कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा आहे जो रुट असा चाैथा फलंदाज आहे, त्याने लाॅर्ड्सवर कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा आहे