भारतीय कसोटी संघात सर्वाधिक क्रिकेटपटू कोणत्या राज्याचे आहेत?

भारतीय कसोटी संघात सर्वाधिक क्रिकेटपटू कोणत्या राज्याचे आहेत?

उत्तर प्रदेश भारतीय कसोटी संघात सध्या सर्वाधिक क्रिकेटपटू उत्तर प्रदेश राज्यातून आहेत. यात यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि यश दयालचा समावेश आहे.

गुजरात भारतीय संघात गुजरातचे 3 क्रिकेटपटू आहेत, ज्यामध्ये रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह समाविष्ट आहेत.

महाराष्ट्र भारतीय संघात रोहित शर्मा आणि सरफराज खान हे दोन महाराष्ट्राचे खेळाडू आहेत.

उत्तराखंड यष्टीरक्षक रिषभ पंतचा जन्म उत्तराखंडच्या रुरकीमध्ये झाला होता.

पंजाब भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल पंजाब राज्यातून येतो.

दिल्ली भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली दिल्लीचा आहे.

बिहार वेगवान गोलंदाज आकाशदीप बिहारचा आहे

तेलंगणा मियां भाई म्हणून प्रसिद्ध असलेला मोहम्मद सिराज तेलंगणा राज्यातून येतो

कर्नाटक केएल राहुलचा जन्म कर्नाटकच्या बंगळुरूत झाला आहे.

तमिळनाडू ऍश अण्णा म्हणून ओळखला जाणारा रविचंद्रन अश्विन तमिळनाडूचा आहे.