IND VS SA; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मध्ये शतक ठोकणारे भारतीय फलंदाज

बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर सुर्याच्याा नेतृत्तवात टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिका दाैरा करणार आहे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका 8 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यांबद्दल बोललो तर आतापर्यंत टीम इंडियाचे फक्त तीन फलंदाज या संघाविरुद्ध शतके झळकावू शकले आहेत

सुरेश रैनाने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामन्यात शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आहे

तर टीम इंडियाचा हिटमॅन 2015 मध्ये धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्माने 106 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती

भारताचा सध्याचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने 2023 मध्ये आफ्रिकेविरुद्ध 82 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. या व्यतीरिक्त भारताच्या एकाही फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलेले नाही.
भारताचा सध्याचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने 2023 मध्ये आफ्रिकेविरुद्ध 82 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. याव्यतीरिक्त भारताच्या एकाही फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलेले नाही.