कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू

वीरेंद्र सेहवाग- भारताचा विस्फोटक फलंदाज सेहवागने कसोटीमध्ये 103 सामन्यात सर्वाधिक 90 षटकार ठोकले आहेत

रोहित शर्मा- रोहितने 59 सामन्यात आतापर्यंत 84 षटकार ठोकले आहेत

महेंद्रसिंह धोनी- धोनीने त्याच्या कसोटी कारर्किर्दीत 90 सामन्यात 78 षटकार मारले

सचिन तेंडुलकर- तेंडुलकरने आपल्या 200 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीमध्ये 69 षटकार ठोकले

रवींद्र जडेजा- अष्टपैलू खेळाडू जडेजाने 72 कसोटी सामन्यात आतापर्यंत 64 षटकार लगावले